• : +91 996 088 8595
 • info@navalehearingclinic.com
आमच्या लेख / मुद्दे

सुविधा आणि सेवा

खालील नामवंत राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांची श्रवणयंत्रे मिळण्याचे सोलापूर व आसपासच्या परिसरातील एकमेव अधिकृत क्लिनिक आहे.

श्रवणदोष असणार्याआ व्यक्तींसाठी कॉँक्लिअर इंप्लांट ही सध्याच्या काळात उपलब्ध असलेली सर्वात प्रगत तंत्रज्ञान प्रणाली आहे. या क्लिनिकद्वारे आतापर्यंत ५ मुलांना याचा लाभ झाला आहे. जानेवारी २०११ पासून येथे कॉँक्लिअर इंप्लांट संबंधित 'स्विच ऑन' व 'मापिंग' सुविधांची सुरुवात झाली आहे. आता या क्लिनिकला कॉँक्लिअर इंप्लांटचे सोलापूर जिल्ह्यातील अधिकृत क्लिनिक असण्याचा सम्मान मिळाला आहे .

तोतारेपाणा, आवाजाचे दोष, अडखळत बोलणे यांसारख्या विविध वाचदोष असलेल्या रुग्णांना स्पीच थेरपी मुळे यावर मात करण्यास या क्लिनिकद्वारे फायदा झाला आहे. तसेच हे क्लिनिक मेंदूच्या विकारामुळे होणार्यास वाचदोषांच्या उपचारांसाठी प्रसिद्ध आहे. श्रवणदोष असणार्याह मुलांसाठी वयक्तिक व सामूहिक स्पीच – लॅंगवेजची सोय देखील उपलब्ध आहे.

 • कानाच्या रचनेची व कार्याची ऑटोस्कोप व ट्युंनिंग फोर्कद्वारे तपासणी
 • ऑडिओमेट्रि टेस्ट : हि तपासणी श्रवणदोषाच्या प्रमाण व प्रकाराबद्दल माहिती देते. हि टेस्ट ३ वर्षे वयाच्या पुढे असणार्यांससाठी आहे.
 • ओ॰ ए॰ ई॰ / बि॰ ओ॰ ए॰ टेस्ट : ह्या टेस्ट लहान मुलांच्या, मुख्यतः नवजात मुलांच्या श्रवणदोष तपासणीसाठी उपयुक्त आहेत.
 • बेरा टेस्ट : हि टेस्ट सर्व वयाच्या व्यक्तींच्या श्रवणदोष तपासणीसाठी उपयुक्त आहे, मुख्यतः लहान मुले व जे बोलुन प्रतिसाद देऊ शकत नाहीत अशांच्या तपासणीसाठी उपयुक्त आहे.
 • इंपेडन्स टेस्ट : हि टेस्ट मध्य कर्णाचे दोष तपासणीसाठी उपयुक्त आहे.
 • सी॰ ए॰ पी॰ डी॰ टेस्ट : हि टेस्ट मेंदु व नसांमुळे होणार्या श्रवणदोषाच्या तपासणीसाठी उपयुक्त आहे.
 • टिन्निटस तपासणी : कानात आपोआप होणार्याु आवाजाचे निदान करण्यासाठी उपयुक्त आहे.
 • लहान मूल ते वयोवृद्ध, सर्वांसाठी श्रवणयंत्रे बसवण्याची सोय.
 • श्रवण्यांत्रांची संगणकाद्वारे प्रोग्रामिंगची सोय उपलब्ध.
 • श्रवणयंत्रांचा वापर, उपयोग व फायदा याबाबत शास्त्रशुद्ध माहिती व मार्गदर्शन.
 • नवीनतंत्रज्ञानाच्या ऑनलॉग, सेमीडिजिटल व डिजिटल श्रवणयंत्रांच्या बसवण्याची सोय.
 • कॉक्लियर इंप्लांट व बाहा इंप्लांट याबाबत सल्ला, माहिती व उपलब्धता.
 • टिन्निटस उपचार.
 • ओष्ठवाचनाची (lip reading) ट्रेनिंग.
 • बहिरेपणा
 • अडखळत बोलणे
 • आवाजाचे दोष
 • उच्चारचे दोष
 • लर्निंग डिसअॅहबिलिटी
 • स्लो लर्नर
 • मतीमंदपणा
 • ऑटिझम
 • अफेझिया
 • अपॅझिया
 • चंचलपणा
 • लॅरिंजेक्टोमी
 • तालुविकृती/ ओष्ठभेद
 • गिळण्याचे दोष इ.

  भाषण आणि सुनावणी विकार उपचार करण्यासाठी संबंधित आणि उपयुक्त आयुर्वेदिक उपचार.

  ऑडिओलॉजी : ऑडिओमेट्रि टेस्ट, ओ॰ए॰इ. टेस्ट, बी॰ओ॰ए॰ टेस्ट, बेरा टेस्ट, इंपीडन्स ऑडिओमेट्रि टेस्ट, श्रवणयंत्रे (अॅनलॉग व डिजिटल), कॉक्लिअर इंप्लांट, बाहा इंप्लांट, टिन्निटस उपचार, सी॰ए॰पी॰डी॰ टेस्ट.

  स्पीच – लँग्वेज थेरपी : बहिरेपणा, अडखळत बोलणे, आवाजाचे दोष, उच्चारचे दोष, लर्निंग डिसअॅनबिलिटी, स्लो लर्नर, मतीमंदपणा, ऑटिझम, अफेझिया, अपॅझिया, चंचलपणा, लॅरिंजेक्टोमी, तालुविकृती/ ओष्ठभेद, गिळण्याचे दोष इ.