नवले स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक का निवडावे?
A dedicated team of professionals
Consequuntur sunt aut quasi enim aliquam quae harum pariatur laboris nisi ut aliquip
Excepteur sint occaecat cupidatat non proident, sunt in culpa qui officia deserunt
Aut suscipit aut cum nemo deleniti aut omnis. Doloribus ut maiores omnis facere
कन्सलटंट ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट, डॉ. रविशंकर आर. नवले यांनी ऑगस्ट 2008 मध्ये नवले स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक सुरू केले आहे.
त्यांनी 2005 मध्ये मुंबईतील "अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द हिअरिंग हँडिकॅप्ड" मधून स्पीच अँड हिअरिंग (B.ASLP) मधील पदवी आणि 2008 मध्ये मुंबईतील "B.Y.L. नायर हॉस्पिटल" मधून पदव्युत्तर शिक्षण (M.ASLP) पूर्ण केले.
सर्व प्रकारच्या वाचा व श्रवणदोषांसंबंधींचे निवरण करण्यासाठीचे सोलापुर व आसपासच्या जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक.आत्तापर्यंत १००० पेक्षा जास्त रुग्णांना याचा फायदा झाला आहे. त्यात सुमारे ६०० पेक्षा अधिक रुग्ण श्रवणदोषाचे आहेत. सुमारे १५० पेक्षा जास्त श्रवणदोष असणार्या नवजात व लहान मुलांना याचा यशस्वीरीत्या फायदा झाला आहे.
सर्व प्रकारच्या वाचा व श्रवणदोषांसंबंधींचे निवरण करण्यासाठीचे सोलापुर व आसपासच्या जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक हे क्लिनिक ओटीकोण (OTICON), इंटरटोन (INTERTON), आरफी (ARPHI), ऑडिओसर्विस (AUDIO-SERVICE) - सीमेन्स (SIEMENS), आल्प्स (ALPS), रिसाऊंड (RESOUND), फोनॅक (PHONAK), युनिट्रोन (UNITRON), रेक्सटोन (REXTON), वायडेक्स (WIDEX), एलकोन (ELKON) अशा नामवंत राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांची श्रवणयंत्रे मिळण्याचे सोलापूर व आसपासच्या परिसरातील एकमेव अधिकृत क्लिनिक आहे.
डॉ. नवले रविशंकर राजशेखर यांनी वाचा व श्रवणदोष तज्ञ या क्षेत्रातील बॅचलर ऑफ ऑडिओलोजी व स्पीच- लॅंगवेज थेरपिस्ट (B.ASLP) हि पदवी सन. २००५ साली आली यावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्थान (AYJNIHH), मुंबई येथून प्राप्त केली. तसेच या क्षेत्रातील मास्टर ऑफ ऑडिओलोजी व स्पीच- लॅंगवेज थेरपिस्ट (M.ASLP) हि पदवी सन. २००५ साली बी. वाय. एल. नायर रुग्णालय, मुंबई येथून प्राप्त केली.
सन २००८ पासून ते सोलापूर येथे नवले स्पीच अँड हिअरिंग क्लिनिकद्वारे आपली सेवा सुरू केली. याव्यतिरिक्त ते मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय, सोलापूर व अश्विनी सहकारी रुग्णालय, सोलापूर येथे कन्सलटंट ऑडिऔलॉंजिस्ट व स्पीच – लॅंगवेज थेरपीस्ट म्हणुन काम पाहतात. याव्यतिरिक्त डॉ. वर्धमान कोठारी स्पीच अँड हियरिंग क्लिनिक, बारामती येथे देखील सन २००९ पासून त्यांनी आपल्या सेवा सुरू केल्या आहेत.
आमच्याकडे डॉक्टरांची आणि श्रवण तज्ञांची एक उच्च पात्रता असलेली टीम आहे जी उच्च दर्जाची रुग्ण सेवा आणि सेवांची श्रेणी प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे जी तुम्हाला तुमच्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट ओळखण्यास आणि ऐकण्यास मदत करेल.
टॉप 15 प्रकारचे डॉक्टर तुम्हाला माहित असले पाहिजेत:
1. कार्डिओलॉजिस्ट: कार्ड
Read More...
Make an appointment with our audiologist and learn how we can help you hear again!